मुंबई मेट्रो चा पहिला प्रवास: २६ एप्रिल २०१९
मुंबई मेट्रो चा पहिला प्रवास: २६ एप्रिल २०१९
गेल्यावर्षी पुणेला असताना मुंबई ला इंटरव्यू च्या निमित्ताने जाण्याचा योग आला. ठरलेप्रमाणे पुणे स्टेशन ला स ०६;०५ ची सिंहगड एक्सप्रेस पकड़ली अणि अर्धा जीव भांड्यात पड़ला। सुमारे १० ला दादर स्टेशन ला सिंहगड एक्सप्रेस पोहोचली। तिथुन नंतर वेस्टर्न लोकल ट्रैन पकडून अँधेरी ला पोहोचलो।
ठीक १२ वाजता इंटरव्यू तर झालाच, पन त्याचबरोबर किरण शी सुद्धा ओळख होऊन गेली। इंटरव्यू झालेनंतर २ वाजता मि अणि किरण ऑफिस मधुन बाहेर आलो। किरण बोलली चल आदर्श मेट्रो दाखवते आज. मन मे लड्ड फूटा, बोललो, चला तर पाहूयात मेट्रो कशी धावते। मेट्रो फ़क्त टीवी मधून च पहिली होती, आज त्याच मेट्रोने प्रवास करण्याचा देखील योग आला.
अँधेरी रिलायंस मेट्रो स्टेशन मधे अँधेरी ते घाटकोपर अस रु ३० देऊन टिकिट घेतल. किरण नार्मल च दिसत होती, मला मात्र मेट्रोची उत्सुकता होती. बैग चेक करुण इलेवेटर वरुण वरती प्लेटफॉर्म ला आलोच एकदाशी. किरण ला कही मेट्रो चा प्रवास नविन नव्हता, पन मी मात्र या बाबतीत नवखाच होतो. बोलता बोलता मेट्रो भुरकरुन येऊन समोर थांबली। मेट्रो चालू झाली मि एकदे तिकडे पाहट च राहिलो. किरण कही प्रमाणात इंटरव्यू च्या स्ट्रेस मधे होती, मी निवांत होतो, कारन रिजल्ट मला महित च होता. बगाता बगाता एकपाठोपाठ १ अशी एयरपोर्ट रोड, मरोल नका, साकीनाका, अशलफा, जागृतिनगर & शेवटी घाटकोपर स्टेशन ला पोहोचलो. किरण अणि मी स्टेशन च्या बाहेर आलो नाश्ता केला, अणि गुड बाय करुन किरणचा ही अणि अविसमरणीय मुंबई मेट्रो च ही निरोप घेतला.
आशा प्रकारे प्रगति एक्सप्रेस पकडून पुणेला आलो अणि अखेर पूर्ण जिव भांड्यात पड़ला. 😀😀😀😀
जय महाराष्ट्र।
आदर्श तवटे।
Nice Adarsh shiva here
ReplyDelete